How Much do You Know About Digital Marketing?
Are you in digital marketing or looking to get into it? Take this assessment quiz to learn what you know and where you may need to improve.
What are the Payment Accepted Methods ?
who are you
अभ्यासासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
उत्तम स्टडी मटेरियल, PYQs, DPPs, शॉर्टकट ट्रिक्स, टेस्ट सिरीज आणि नियमित चाचण्या उपलब्ध आहेत.
क्लासेस ऑफलाइन आहेत का ऑनलाइन?
सध्या ऑफलाइन बॅचेस उपलब्ध आहेत.
क्लासेस ऑफलाइन आहेत का ऑनलाइन?
सध्या ऑफलाइन बॅचेस उपलब्ध आहेत.
वर्ग कुठे भरवले जातात?
डॉ. कलाम्स व्हिजन अकॅडमी, सुविधा कॉम्प्लेक्स, प्रवरा बँक समोर, लोणी बु. येथे वर्ग घेतले जातात.
प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
प्रवेशासाठी 9545819333 व 9922916438 या क्रमांकावर कॉल करा किंवा थेट अकॅडमीला भेट द्या.
फी किती आहे आणि स्कॉलरशिपची संधी आहे का?
फी कोर्सनुसार वेगळी आहे. स्कॉलरशिप परीक्षेद्वारे फीमध्ये विशेष सवलत मिळू शकते.
स्कॉलरशिप परीक्षा कशी द्यावी?
प्रवेश घेतल्यानंतर स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला तारखेबाबत कळवले जाईल.
विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन सत्र (Orientation Programme) आहे का?
होय, विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन सत्र उपलब्ध आहे.
टेस्ट सिरीज कोणत्या स्वरूपात असते?
आमच्याकडे ऑनलाइन व ऑफलाइन टेस्ट सिरीज उपलब्ध आहे.
या बॅचेसमध्ये किती विद्यार्थी असतात?
आमच्या प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या असते, जेणेकरून व्यक्तिगत लक्ष देता येईल.
होस्टेल व मेस सुविधा उपलब्ध आहे का?
होय, हॉस्टेल आणि मेस सुविधा उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यास कसा दिला जातो?
विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ, प्रश्नसंच (DPPs) आणि क्लास टेस्ट दिल्या जातात.
पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबाबत कसे कळते?
नियमित पालक-शिक्षक बैठक आणि Special App द्वारे प्रगतीची माहिती दिली जाते.
प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहेत.
विद्यार्थ्यांची हजेरी कशी तपासली जाते?
विद्यार्थ्यांना Bio-Matric मशीन वर Punch-In ची सुविधा आहे. त्यानंतर पालकांच्या मोबाईल वर एक मेसेज जातो.